Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा

शेतकरी कर्ज माफीसाठी बच्चू कडू यांनी हर घर तिरंगा उपक्रमासोबत हर घर किसान अभियानाची मागणी केली आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू झाली असताना, एक वेगळाच आवाज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गगनात घुमू लागला आहे. केंद्र सरकारकडून 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येतोय. मात्र या उपक्रमात केवळ देशप्रेम व्यक्त करून भागणार नाही, तर देशाच्या … Continue reading Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा