Nitin Gadkari : उपराजधानीतून केंद्रीय मंत्र्यांनी दिला तरुणांना ‘रोजगार मंत्र’ 

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शंभरहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. पंतप्रधानांनी केले संबोधन.  देशभरात नव्याने भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना एका भव्य कार्यक्रमात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. नागपूरमध्येही या ऐतिहासिक क्षणाचा भाग ठरले. जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 149 निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. रेल्वे, टपाल, संरक्षण, … Continue reading Nitin Gadkari : उपराजधानीतून केंद्रीय मंत्र्यांनी दिला तरुणांना ‘रोजगार मंत्र’