महायुती सरकारला Ladki Bahin Yojna नकोशी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्तेसाठी गेमचेंजर ठरली असली तरी आता तीच महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणूक पार पडली, आणि भाजप सरकार सत्तेतून घसरली. मात्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली. या योजनेमुळे, महाराष्ट्रात राजकारणाची कायापालट झाली आणि, लाडकी बहिणेचे ब्रम्हास्त्र घेऊन महायुती सरकार सत्तेत आली. मात्र आता हीच योजना … Continue reading महायुती सरकारला Ladki Bahin Yojna नकोशी