Yashomati Thakur : मृत झालेल्यांना न्याय देण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांना आहे का?

मुंबई विशेष न्यायालयाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. कोर्टाने स्फोट मोटारसायकलमध्ये झाल्याचा पुरावा न मिळाल्याचे नमूद केले. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला बॉम्बस्फोट याला न्याय मिळाला की नाही, असा प्रश्न मुंबईच्या विशेष न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. 31 जुलै 2025 रोजी सात आरोपींना निर्दोष मुक्त करत कोर्टाने म्हटले … Continue reading Yashomati Thakur : मृत झालेल्यांना न्याय देण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांना आहे का?