Maharashtra : महायुतीने हे काय केलं, राज्याला कर्जात बुडवलं?

महायुती सरकारच्या कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट झाली आहे. 90 दिवसांत 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज उचलले गेले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 2024 वर्षाच्या विधानसभा निवडणुकीने एक नवीन अध्याय लिहिला. 20 नोव्हेंबरला एकाच फेरीत मतदान पार पडलं आणि 23 नोव्हेंबरला निकालांची आतषबाजी झाली. भारतीय जनता पक्षाने 132 जागा पटकावल्या, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला … Continue reading Maharashtra : महायुतीने हे काय केलं, राज्याला कर्जात बुडवलं?