Monsoon Session : कर्जमाफी, लाडकी बहिण अन् हिंदी सक्तीचा ‘तीन तिघाडा’

महाराष्ट्रातील 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिणीची वाढ व मराठा आरक्षण यांसह अनेक ताज्या राजकीय मुद्द्यांवर जोरदार वादळ उफाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्याच्या घड्याळात 30 जूनची तारीख ठरली आहे निर्णायक. कारण, याच दिवशी सुरू होत आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं बहुचर्चित पावसाळी अधिवेशन. या अधिवेशनाच्या … Continue reading Monsoon Session : कर्जमाफी, लाडकी बहिण अन् हिंदी सक्तीचा ‘तीन तिघाडा’