Nagpur : गणेशोत्सवाच्या आनंदावर सोलर स्फोटाचे काळे ढग
संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचे भक्ती आणि आनंदाचे रंग उसळत असताना, नागपुरातील एका भीषण स्फोटाने संपूर्ण शहर हादरवून ठेवले आहे. रात्रीच्या गडद अंधारात, जेव्हा गणेशोत्सवाच्या उत्साहाने नागपूर शहर आंनदात रंगले होते. तेव्हा बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत एका भीषण स्फोटाने सर्वत्र हादरा निर्माण केला. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या भयंकर घटनेने एका कामगाराचा जीव घेतला. तर … Continue reading Nagpur : गणेशोत्सवाच्या आनंदावर सोलर स्फोटाचे काळे ढग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed