Nitin Gadkari : जनतेच्या प्रश्नांचं उत्तर सत्तेतून नव्हे, जनसंपर्कातून सापडतं

जनसंपर्काचा अर्थ केवळ तक्रारी ऐकणे नाही, तर माणसांच्या व्यथांना प्रतिसाद देणे होय. नागपूरमध्ये एका भावूक पत्राने नितीन गडकरी यांच्या माणुसकीच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कामाची पद्धत केवळ प्रशासकीय नाही, तर ती माणुसकीच्या पायावर उभी आहे. प्रशासन, विकास आणि जनसंपर्क यांना एकत्र बांधणाऱ्या या कार्यशैलीमुळे अनेक … Continue reading Nitin Gadkari : जनतेच्या प्रश्नांचं उत्तर सत्तेतून नव्हे, जनसंपर्कातून सापडतं