Political Drama : अधिकारी म्हणतो, आता दोघांच्या मधात नको रे बाबा!

भंडाऱ्यात सध्या राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे. एका कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशानंतर एका अधिकाऱ्याची अडचण वाढल्याचं दिसत आहे. भंडाऱ्यात सध्या राजकीय तापमान उसळले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा आरंभ होताच राजकीय समीकरणांचा ताण वाढू लागला आहे. पक्षनिष्ठा बदलण्याचे आणि नव्या शक्तिकेंद्रांच्या उदयाचे दिवस आले आहेत. नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या संघटनांमध्ये हालचाली सुरू आहेत. … Continue reading Political Drama : अधिकारी म्हणतो, आता दोघांच्या मधात नको रे बाबा!