Police Department : कर्तव्याचे बंधन मोडले, तर नोकरीही जाते

नागपूर ग्रामीण पोलिस विभागात कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि दीर्घ अनुपस्थितीमुळे 13 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानंतर ही शिस्तभंगविरोधी कारवाई पार पडली असून विभागात खळबळ उडाली आहे. पोलिस विभागातील शिस्त आणि जबाबदारीच्या मूल्यांची जपणूक करत नागपूर ग्रामीण जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात सातत्याने हलगर्जीपणा आणि दीर्घ अनुपस्थितीचा जाब विचारत … Continue reading Police Department : कर्तव्याचे बंधन मोडले, तर नोकरीही जाते