Shivani Vijay Wadettiwar : पूर्व विदर्भातील कणखर आवाज

शिवानी विजय वडेट्टीवार या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक कणखर आणि प्रेरणादायी नेत्या आहेत. युवक, कामगार हक्क आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांचा संघर्ष आणि योगदान उल्लेखनीय आहे. महिलांचा सन्मान, समाजाचा अभिमान या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवानी विजय वडेट्टीवार या एक सशक्त, दृढनिश्चयी आणि जनतेसाठी … Continue reading Shivani Vijay Wadettiwar : पूर्व विदर्भातील कणखर आवाज