Abhijit Wanjarri : पावसाळी अधिवेशनात आदिवासी प्रश्नांची वीज कडाडली

अभिजित वंजारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत आदिवासी विभागाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी वाढवण्याची आणि कामे वेगाने पार पाडण्याची ठाम मागणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पावसाळी अधिवेशनाचे ढग भरून आले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अनेक विषयांवर गोंधळ, चर्चा आणि टीकाटिप्पणींचे वादळ उसळले आहे. सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून थेट सरकारला … Continue reading Abhijit Wanjarri : पावसाळी अधिवेशनात आदिवासी प्रश्नांची वीज कडाडली