देवभाऊ आणखी वेगाने करणार Digital Maharashtra
आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि सहज सुविधा मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वेबसाइट्स अद्ययावत करण्यासाठी आता अधिकृत पातळीवर पाऊले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर सरकारने एका विशेष मॉनिटरिंग समितीची स्थापना केली आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय विभागांच्या संकेतस्थळांचे सुधारित रूप आणि आधुनिक प्रणालीत … Continue reading देवभाऊ आणखी वेगाने करणार Digital Maharashtra
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed