Chandrashekhar Bawankule : जुन्या करारांना नवीन श्वास, नझूल भूखंडांना अभयाचा हात

ब्रिटिश काळातील नझूल भूखंडांच्या मालकी व कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने अभय योजनेला 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देत हक्काच्या जमिनीचा मार्ग मोकळा केला आहे. ब्रिटिश काळातल्या एका विसरलेल्या वारशाला अखेर न्याय मिळतोय. नागपूर आणि अमरावती विभागात वर्षानुवर्षे भाडेपट्ट्यावर राहिलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत असलेली अस्थिरतेची धाकधूक आता थोडी निवळणार आहे. नझूल … Continue reading Chandrashekhar Bawankule : जुन्या करारांना नवीन श्वास, नझूल भूखंडांना अभयाचा हात