Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज

अभिजात मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली आहे. मराठी भाषेला नवसंजीवनी मिळाली आहे. उदय सामंत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली असून भाषेच्या जपणुकीसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे. मुंबईत 1 मे 2025 रोजी पार पडलेल्या राजभाषा मराठी दिन विशेष कार्यक्रमात एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर, आता … Continue reading Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज