Abhijeet Chaudhary : प्रत्येक दिव्यांगांना मिळणार यूडीआयडी कार्ड

नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिव्यांग बांधवांच्या हक्क आणि सशक्तीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या पुढाकाराने यूडीआयडी कार्ड प्रक्रियेला नवा वेग मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेने आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत शहरातील दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने एप्रिल ते जून 2025 या कालावधीत सखोल सर्वेक्षण करून दिव्यांग व्यक्तींचा सर्वंकष … Continue reading Abhijeet Chaudhary : प्रत्येक दिव्यांगांना मिळणार यूडीआयडी कार्ड