Abhijit Wanjarri : रिक्त पदे भरा, विभाग सशक्त करा

सरकारने दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला, मात्र त्या विभागात आजही गूढ शांतता आहे. विधिमंडळात आमदार अभिजित वंजारी यांनी हा विसरलेला विषय पुन्हा केंद्रस्थानी आणत खळबळ उडवून दिली आहे. राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभाग तयार करून सरकारने एक सकारात्मक पाऊल टाकले असले तरी, त्या विभागात आवश्यक पदांची अद्यापही भरती न झाल्याने ही संकल्पना अर्धवटच … Continue reading Abhijit Wanjarri : रिक्त पदे भरा, विभाग सशक्त करा