Abhijit Wanjarri : हिस्ट्री मेकर आमदार पुन्हा उतरले मैदानात

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने महाल येथील देवाडिया भवनात केंद्रीय नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन केले. अभिजीत वंजारी आणि विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी मोहिमेला गती दिली आहे. नागपूरच्या राजकीय रणभूमीवर अभिजीत वंजारी यांनी अभूतपूर्व पराक्रम गाजवला आहे. भारतीय जनता पार्टीचा अजिंक्य समजला जाणारा गड त्यांनी उद्ध्वस्त करत काँग्रेसचा झेंडा अभिमानाने फडकवला … Continue reading Abhijit Wanjarri : हिस्ट्री मेकर आमदार पुन्हा उतरले मैदानात