Abhijit Wanjarri : एमएचटी-सीईटी पेपरफूट प्रकरणावर सरकारला चिमटा

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या एमएचटी-सीईटी घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता डळमळीत केली आहे. 21 प्रश्नांतील तांत्रिक चुकांमुळे वाद निर्माण झाला असून, आमदार अभिजित वंजारी यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला. शैक्षणिक विश्वात एक महत्त्वाची परीक्षा असलेली एमएचटी-सीईटी यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 27 एप्रिल 2025 रोजी पार पडलेल्या पीसीएम गटाच्या परीक्षेत तब्बल 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक चुका आढळून आल्याने … Continue reading Abhijit Wanjarri : एमएचटी-सीईटी पेपरफूट प्रकरणावर सरकारला चिमटा