Abu Azmi : वारीवर शब्दांनी पेटवली आग, आता माफीचा मेघ
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी वारीबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांवर आघात केल्याचा आरोप होताच राज्यभरातून आझमींवर तिखट शब्दांत टीका … Continue reading Abu Azmi : वारीवर शब्दांनी पेटवली आग, आता माफीचा मेघ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed