Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि नमाज संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्या धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण काही नवीन नाही. पण ते नेहमीच राज्यातील सामाजिक तणावाला भडकवणारे ठरतात. नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या दंगली आणि वादग्रस्त घटनांनी हा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला दिसतोय. 17 मार्च … Continue reading Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?