Abu Azmi : धर्माच्या आगीतून नेत्यांची राजकीय भाकरी भाजण्याचा ब्रँड पुन्हा सक्रिय

नागपूरमध्ये अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला धार्मिक दंगल पुन्हा तापला आहे. राज्यात आषाढी एकादशी वारीवरूनही तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 17 मार्च 2025 हा दिवस नागपूरच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस होता. ज्या शहराने अनेक सामाजिक चळवळी पाहिल्या, त्या शहराने पहिल्यांदाच धर्माच्या नावावरून पेटलेली दंगल अनुभवली. धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर उफाळलेली ही दंगल … Continue reading Abu Azmi : धर्माच्या आगीतून नेत्यांची राजकीय भाकरी भाजण्याचा ब्रँड पुन्हा सक्रिय