ACB Raid : गोंदिया, चंद्रपुरात एसीबीचा छापा; चौघांना पकडले

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्व विदर्भात दोन ठिकाणी छापे घातले आहे. लाचेची मागणी करणाऱ्या चार जणांविरुद्ध छाप्यात कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवार, 11 एप्रिलला सूर्य पूर्व विदर्भातील चार अधिकाऱ्यांसाठी अडचण घेऊन उगवला. लाचेची मागणी करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. नाशिक येथील पथकाने गोंदिया येथे येत कारवाई केली. यात आरटीओ कार्यालयातील परिवहन … Continue reading ACB Raid : गोंदिया, चंद्रपुरात एसीबीचा छापा; चौघांना पकडले