High Court : बॉम्ब फुटले, न्याय उधळला; बावनकुळे म्हणतात, लढाई संपलेली नाही

मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने बाराही आरोपी निर्दोष ठरवले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकालाचे पुनरमूल्यांकन करून सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईला ज्यांनी हादरवून टाकलं, ज्यात तब्बल 180 पेक्षा अधिक निष्पाप प्रवासी मृत्युमुखी पडले, अशा 7/11 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने 19 वर्षांनंतर निर्णय दिला आहे. परंतु न्यायालयाने दिलेला निर्णय … Continue reading High Court : बॉम्ब फुटले, न्याय उधळला; बावनकुळे म्हणतात, लढाई संपलेली नाही