Bhandara Sand Mafiya : दोषींनो सामानाची पॅकिंग सुरू करा

भंडाऱ्यातील वाळू माफियांविरोधात आता सरकारनं लगाम कसली आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार केल्यानंतर वेगानं सूत्र हलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ शब्दाला प्रचंड वजन असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाळू माफियांविरोधात दंड थोपटले आहे. तुमसर तालुक्यातील या प्रकाराची त्यांनी फडणवीस यांच्याकडं … Continue reading Bhandara Sand Mafiya : दोषींनो सामानाची पॅकिंग सुरू करा