Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश

वाळू माफियांशी असलेले साटेलोटे महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत तक्रार केली होती. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी उच्छाद मांडला. या माफियांसोबत काही राजकीय मंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली होती. यासंदर्भात भाजपचे … Continue reading Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश