IPS Rashmitha Rao : गुन्हेगारांवर मोठा बॉम्ब; तीन तडीपार

उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून उपायुक्त रश्मिता राव यांनी तीन कुख्यातांना तडीपार केलं आहे. नागपूर शहर पोलिस दलात सध्या डॅशिंग अधिकाऱ्यांचा बोलबाला आहे. बरेच उपायुक्त धडक कारवाई करीत असल्यानं नागपूर शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. परंतु यंदा नागपूर पोलिसांबाबत बहुतांश प्रमाणात सकारात्मक चर्चा होत आहे. … Continue reading IPS Rashmitha Rao : गुन्हेगारांवर मोठा बॉम्ब; तीन तडीपार