Ravindra Chavan : संकल्प ते सिद्धीचा रथ विदर्भात दौडला 

भाजपच्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाचा जोर विदर्भात अनुभवायला मिळाला. नागपूरात झालेल्या भव्य कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी संघटन शक्तीचा नवा निर्धार केला. भारतीय जनता पक्ष देशभरात ‘संगठन पर्व’ साजरा करत आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या या पर्वाचा महत्त्वपूर्ण टप्पा उपराजधानी नागपुरात साक्षीदार ठरला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 जुन मंगळवारी नागपुरातील साउथ अंबाझरी रोडवरील मुंडले सभागृहात … Continue reading Ravindra Chavan : संकल्प ते सिद्धीचा रथ विदर्भात दौडला