Ajaz Khan : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही थांबला नाही अश्लीलतेचा कंटेंट 

एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोमधील एक व्हायरल क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. या क्लिपमुळे आता राजकीय नेत्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंटवर अनेक वाद निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर राजकीय नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पूर्वी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त … Continue reading Ajaz Khan : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही थांबला नाही अश्लीलतेचा कंटेंट