Nagpur : वीज निर्माणात अदानीची भरारी, विदर्भात आर्थिक परिवर्तनाची तयारी

बुटीबोरीतील 600 मेगावॅटचा दिवाळखोर वीज प्रकल्प अदानी पॉवरने घेतला. या अधिग्रहणामुळे विदर्भात रोजगार आणि औद्योगिक संधी वाढणार आहेत. विदर्भातील औद्योगिक विकासासाठी महत्वाचं ठरलेलं नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र आता नव्या उर्जेच्या लाटेवर स्वार होणार आहे. बुटीबोरी येथील दिवाळखोरीत सापडलेला विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा 600 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) … Continue reading Nagpur : वीज निर्माणात अदानीची भरारी, विदर्भात आर्थिक परिवर्तनाची तयारी