Aditi Tatkare : लाडक्या बहिणींना महिला दिनी गिफ्ट

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे लाखो महिलांना 8 मार्च रोजी तीन हजार रुपये मिळणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे … Continue reading Aditi Tatkare : लाडक्या बहिणींना महिला दिनी गिफ्ट