Aditi Tatkare : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल
महिला सक्षमीकरणाला चालना देत, मंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील महामार्गांवर दर 25 किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छता गृह उभारले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज स्वच्छता गृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य … Continue reading Aditi Tatkare : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed