Aditya Thackeray : उत्तर मागता चड्डी बनियान गॅंग होते कीप क्वाईट

विधानभवनात पुन्हा एकदा गोंधळाचा भडका उडाला आणि सभागृह राजकारणाच्या अखाड्यात रूपांतरित झालं. आदित्य ठाकरेंच्या चड्डी बनियान गँग या उपमेने सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात करत चर्चेचं वादळ पेटवलं. मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विधानसभेचे सभागृह चांगलेच तापले. प्रश्नोत्तराच्या तासात झालेला वाद इतका तीव्र होता की, सभागृहातील वातावरणच चिघळून आले. यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी … Continue reading Aditya Thackeray : उत्तर मागता चड्डी बनियान गॅंग होते कीप क्वाईट