Shiv Sena : पाच वर्षानंतर पुन्हा वाढल्या आदित्य ठाकरेंच्या अडचणी

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पाच वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ गोंधळ उडवला आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि … Continue reading Shiv Sena : पाच वर्षानंतर पुन्हा वाढल्या आदित्य ठाकरेंच्या अडचणी