Ashok Uike : तीनदा निधी वळवला, तरी आदिवासींचा हक्क शाबूत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी तिसऱ्यांदा वळवण्यात आला आहे. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या सर्वाधिक गाजलेल्या आणि चर्चित योजनेपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड हलचल झाली आणि निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळवून … Continue reading Ashok Uike : तीनदा निधी वळवला, तरी आदिवासींचा हक्क शाबूत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed