प्रशासनाला आठवले Development करावी लागते 

मार्च महिना जवळ येत असताना सर्व सरकारी विभागांत खर्चाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी 31 मार्चपर्यंत मंजूर निधीचा वापर करण्यासाठी विविध योजना आणि प्रकल्पांवरील कामांमध्ये गती दिसून येत आहे.  विभागीय अधिकारी आणि कर्मचारी निधीचा त्वरित वापर करण्यासाठी बैठकांचे आयोजन करत आहेत. योजनांसाठी मंजूर असलेल्या निधीचा योग्य वेळेत वापर न झाल्यास तो परत जाण्याची … Continue reading प्रशासनाला आठवले Development करावी लागते