Akola MSEDCL : आमदाराशी मतभेद; एसई काही रुजू होईना

अकोल्यातील महावितरण विभाग सध्या प्रशासकीय गोंधळात अडकला आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांच्या रजेमुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. अकोल्यातील महावितरण विभाग सध्या एका गंभीर प्रशासकीय गोंधळात सापडला आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांच्या प्रदीर्घ रजेने संपूर्ण व्यवस्थेचे चक्र थांबले आहे. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका सर्वसामान्य जनतेला आणि महावितरणच्या कामकाजाला बसतो आहे. शंभरकर यांनी भाजप आमदार … Continue reading Akola MSEDCL : आमदाराशी मतभेद; एसई काही रुजू होईना