Pulkit Singh : पदभार हाती घेताच धडाकेबाज कामगिरी
चंद्रपूर जिल्हा परिषदेत पुल्कित सिंह यांच्या नेतृत्वात 3 दिवसांत 299 बदल्यांची धडाकेबाज मोहीम राबवली गेली. यामुळे प्रशासनात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय घडामोडींमध्ये एक मोठा भूकंप झाल्यासारखा परिणाम दिसून आला आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी पुल्कित सिंह यांनी अवघ्या तीन दिवसांत तब्बल 299 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून खळबळ उडवून … Continue reading Pulkit Singh : पदभार हाती घेताच धडाकेबाज कामगिरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed