Vijay Wadettiwar : न्यायाच्या खुर्चीत हुकूमशाहीचा खेळ होऊ नये

भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून झालेली नियुक्ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत विजय वडेट्टीवार यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालाच हस्तक्षेपाची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता न्यायालयीन स्वायत्ततेवरच राजकीय वादळ उठलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ … Continue reading Vijay Wadettiwar : न्यायाच्या खुर्चीत हुकूमशाहीचा खेळ होऊ नये