Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक
सभागृहात चाललेला पत्त्यांचा खेळ आणि बच्चू कडू यांच्या समर्थकांचा रस्त्यावर उसळलेला संताप राज्यभरात उमटत आहे. नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात अचानक थांबली वाहतूक आणि सुरु झाला सरकारला हादरवणारा ‘प्रहार’ राज्याचे मंत्री विधीमंडळात बसून रमी खेळत असताना, दुसरीकडे शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर. हा विरोधाभास असह्य झाला आणि अखेर नागपूरच्या रस्त्यांवर प्रहार जनशक्तीचा ज्वालामुखी फुटला. 24 जुलै गुरुवारी नागपूरच्या … Continue reading Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed