Anil Deshmukh : जनसुरक्षा विधेयक विरोधकांना गप्प करायचं नवं औषध

ईडीसारख्या तपास यंत्रणांचा वापर आता गुन्हेगारांवर नाही, तर विरोधकांवर सूड घेण्यासाठी होतोय, असा घणाघात माजी गृहमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, भारत एकमेव देश आहे जिथं कायदे जनतेसाठी नाही, तर राजकारणासाठी वापरले जातात. ईडीच्या नावाखाली विरोधकांना गप्प बसवण्याचा प्रयोग सरकारने सुरू केला आहे आणि आता त्याच धर्तीवर जनसुरक्षा विधेयक आणून आणखी एक ‘दडपशाहीचा बडगा’ उगारला जात आहे, … Continue reading Anil Deshmukh : जनसुरक्षा विधेयक विरोधकांना गप्प करायचं नवं औषध