Nana Patole : नवा पत्ता, मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा

काँग्रेसच प्रदेशाध्यक्षपद हातातून गेल्यानंतर नाना पटोलेंना पक्षाकडून कोणतेही मोठे पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या नाना केवळ आमदार म्हणूनच जनतेची सेवा करताना दिसत आहेत.  प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर नाना पटोले आता केवळ आमदार म्हणून उरले आहेत. अद्यापही काँग्रेसनं त्यांना महत्वाचं कोणतंही पद दिलेलं नाही. नानांना केंद्रीय पातळीवर काँग्रेस काही तरी मोठं पद देणार असं बोललं जात … Continue reading Nana Patole : नवा पत्ता, मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा