Bhandara : बनावट शालार्थ घोटाळा उघड अन् शिक्षिकांचे वेतन बंद
नागपूर येथील शिक्षक भरती घोटाळ्याची झळ भंडाऱ्यातही पोहोचली आहे. एका अधिकाऱ्याच्या सहीअभावी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे वेतन रखडले आहे. भंडारा जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगार रखडले आहेत. मार्च महिना संपत आला तरी अजूनही त्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले नाही. नियमांनुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमित वेतन अदा करणे आवश्यक असते. मात्र, सध्या जिल्ह्यात जवळपास … Continue reading Bhandara : बनावट शालार्थ घोटाळा उघड अन् शिक्षिकांचे वेतन बंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed