Vinita Lanjewar : नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून अखेर टारगेट हिट
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे अखेर तहसीलदार विनिता लांजेवार यांची बदली करण्यात आली आहे.भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या या निर्णायक लढ्याने भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाळी अधिवेशन सुरु असतांना पूर्व विदर्भात भंडारा तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे अखेर लांजेवार यांची बदली झाली … Continue reading Vinita Lanjewar : नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून अखेर टारगेट हिट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed