Maharashtra : कोतवालांच्या कुटुंबीयांसाठी दहा टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर राखीव

कोतवाल सेवा करत असताना मृत्यू अथवा गंभीर आजारामुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने दिलासा दिला आहे. अनुकंपा तत्त्वावर वारसांना नोकरीची संधी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने कोतवाल पदावर कार्यरत असताना मृत्यू झालेल्या किंवा गंभीर अपघात, आजारामुळे शासकीय सेवा करण्यास असमर्थ ठरलेल्या कोतवालांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशा … Continue reading Maharashtra : कोतवालांच्या कुटुंबीयांसाठी दहा टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर राखीव