Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका मांडली आहे. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर