Raj Thackeray : युद्ध नाही कोम्बिंग ऑपरेशन हवं
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाचं माणसे प्रमुख राज ठाकरे यांनीं विरोध दर्शविला आहे. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार प्रतिउत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर या नावाने राबविण्यात आलेल्या हवाई मोहिमेत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तर कुख्यात दहशतवादी मसूद … Continue reading Raj Thackeray : युद्ध नाही कोम्बिंग ऑपरेशन हवं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed