Chandrapur : पहलगाम हल्ल्यानंतर चांदा आयुध निर्माणीमध्ये युद्धसज्जता  

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा आयुध निर्माणी वॉर मोडवर गेली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू कुटुंबांवर माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. निर्दयीपणे करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर … Continue reading Chandrapur : पहलगाम हल्ल्यानंतर चांदा आयुध निर्माणीमध्ये युद्धसज्जता