Chintaman Vanjari : बनावट अपंगत्वाचा सेकंड पार्ट उपराजधानीत रिलीज
राज्यात पूजा खेडकर प्रकरण अद्यापही थांबलेले नसताना, उपराजधानी नागपुरात बनावट प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावटपणाचे सापळे, खोट्या दस्तऐवजांची साखळी, आणि सरकारी यंत्रणेला गंडवण्याचा धक्कादायक प्रकार. पूजा खेडकर प्रकरणाची धग अद्याप शमलेली नाही, तोवर नागपूरात अशाच दुसऱ्या प्रकाराने पुन्हा एकदा प्रशासनाची विश्वासार्हता प्रश्नांकित केली आहे. शिक्षण खात्याशी संबंधित असलेल्या आणि राज्यभर … Continue reading Chintaman Vanjari : बनावट अपंगत्वाचा सेकंड पार्ट उपराजधानीत रिलीज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed