Akola Shiv Sena : भडका; गोपी बाजोरिया यांचा पुतळा जाळला

अकोल्यात शिंदे गटात अंतर्गत बंडखोरीचा भडका उडाला असून कार्यकर्त्यांनी थेट गोपीकिशन बाजोरिया यांचा पुतळा जाळत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला असून एकनाथ शिंदे यांच्यासमोर नेतृत्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अकोल्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाला आता थेट आगीतून उतरवले आहे. अकोल्यात संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार आणि … Continue reading Akola Shiv Sena : भडका; गोपी बाजोरिया यांचा पुतळा जाळला